SSSSS
Hadgaon Taluka Shikshan Prasarak Mandals

SHRI DATTA ARTS, COMMERCE AND SCIENCE COLLEGE

HADGAON Dist.Nanded 431712 (INDIA)
NAAC Reaccredited (2nd cycle) Grade B CGPA | SDCH | Affiliated to Swami Ramanand Tirth Marathwada University, Nanded

Recruitments of Assistant Professor on CHB 2026-27

Job Advertisement - Shri Datta College

पाहिजेत

हदगांव तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, हदगांव. जि.नांदेड.

श्री दत्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हदगांव. जि.नांदेड.

श्री दत्त कला, वाणिज्य व विज्ञान (वरिष्ठ) महाविद्यालयातील (अनुदानित) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अधिव्याख्यात्याची रिक्त पदे घड्याळी तासिका तत्वावर भरण्याकरीता मा. सहसंचालक-(उशि) नांदेड यांचे पत्र क्र.संसउशिनां/घ.ता/अनु-२/२६-२७/ दि. २२.०६.२०२६ नुसार भरण्याकरीता मान्यता दिली आहे. त्यानुसार जाहिरात देण्यात येत आहे. तरी अर्हता प्राप्त उमेदवारांनी दि. १५.०७.२०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता सर्व मुळ कागद पत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

अ.क्र विषय भरावयाची रिक्त पदसंख्या शैक्षणिक अर्हता शेरा
इंग्रजीएम.ए. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्णज्या विषयाची पूर्णवेळ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु असेल ती पदे भरे पर्यंतच घ. ता पदांना मान्यता
मराठीएम.ए. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
हिंदीएम.ए. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
अर्थशास्त्रएम.ए. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
राज्यशास्त्रएम.ए. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
समाजशास्त्रएम.ए. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
शा. शिक्षणएम.ए. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
वाणिज्यएम.कॉम बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
रसायनशास्त्रएम.एस्सी. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
१०वनस्पतीशास्त्रएम.एस्सी. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
११गणितएम.एस्सी. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
१२प्राणीशास्त्रएम.एस्सी. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
१३सुक्ष्मजीवशास्त्रएम.एस्सी. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
१४पर्यावरणशास्त्रएम.एस्सी. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
१५कृषी सुक्ष्मजीवशास्त्रएम.एस्सी. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
१६संख्याशास्त्रएम.एस्सी. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण
१७एकुण३४
१८ संगणकशास्त्र (कायम विना अनुदानित) एम.एस्सी. बी. प्लस, नेट/सेट/पीएच.डी. उत्तीर्ण संस्थेअंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन तत्वावर
१९ एकुण ३६

टिप:- १) वेतन व भत्ते :- यु.जी.सी. महाराष्ट्र शासन व स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड नियमानुसार

       २) नेट/सेट/पीएच.डी. धारक उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

       ३) मुलाखतीस स्व खर्चाने उपस्थित रहावे.

प्राचार्य,

श्री दत्त कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हदगांव. जि.नांदेड.


News & Notice

Recruitment of Assistant Professor on CHB

Recruitment of Assistant Professor on CHB

Details
Download

Links & Downloads